संवत्सर
लाखो प्राचीन सूर्य
जमले दिक मध्यभागी
कल्पना प्रार्थना अंती
परी झाले अस्तमुखी
समिधेतुनी प्रगटले
समिधेत मिसळले
जीवजीवन एक हेतु
परस्परिले विश्वरूची
हिमयुग प्रपातात
मोहिली अनादि स्रुष्टी
लुप्त झाली भाकिते
काळ उच्चार वैखरी
जन्मा ये संवत्सर
जन्मा येतसे दिनमास
लाखो प्राचीन चंद्र
समुद्र मंथनाचा नाग
---कविता
लाखो प्राचीन सूर्य
जमले दिक मध्यभागी
कल्पना प्रार्थना अंती
परी झाले अस्तमुखी
समिधेतुनी प्रगटले
समिधेत मिसळले
जीवजीवन एक हेतु
परस्परिले विश्वरूची
हिमयुग प्रपातात
मोहिली अनादि स्रुष्टी
लुप्त झाली भाकिते
काळ उच्चार वैखरी
जन्मा ये संवत्सर
जन्मा येतसे दिनमास
लाखो प्राचीन चंद्र
समुद्र मंथनाचा नाग
---कविता
No comments:
Post a Comment