Pages

Wednesday, 24 December 2014

न केलेले प्रेम

न केलेले प्रेम


तिन्हीसांजेच्यावेळी सापडतो मला काचेचा लोलक
तेव्हापासुन तिन्हीसांज कायमची माझ्या घरी येते
काचेच्या लोलकावर माझे वेड्यासारखे प्रेम जडते
काळाच्या अवस्था मांडून स्वप्न पाहते लोलकाचे
एक दिवस लोलक तुटतो ; तिन्हीसांज संपते
न केलेले प्रेम स्वप्नातुन दूरदूर निघून जाते !!


----कविता 

No comments:

Post a Comment