झुरते इशारे
पाहून त्याला फुल मी लज्जेचे
केलेच त्याने फुल या कळीचे
माझ्यावरी ते भिडताच डोळे
वेडेपणाचे मज वेड लागे ...
होताच कैदी नजरेत त्याच्या
श्वासात राही गूढ गंध आता
त्याला कधी हे कळणार सारे
माझ्या मनीचे झुरते इशारे
....कविता
पाहून त्याला फुल मी लज्जेचे
केलेच त्याने फुल या कळीचे
माझ्यावरी ते भिडताच डोळे
वेडेपणाचे मज वेड लागे ...
होताच कैदी नजरेत त्याच्या
श्वासात राही गूढ गंध आता
त्याला कधी हे कळणार सारे
माझ्या मनीचे झुरते इशारे
....कविता
No comments:
Post a Comment