अश्रू
निघून जा म्हंटल
की नात संपत का रे ?
असाच जर असत तर
खुडूनी पण फुले
गंधित का होती रे
पाण्यात विसळूनही
मेहंदी का रंगते रे ?
तुला वजा करताच
मी ऋणात का उरते रे ?
माझ मन अजूनही
तुझ्याकडे धावते
तू दिलेल्या अश्रूंना
तूच पुसावं म्हणून
वेड वाट पाहत
-----कविता
निघून जा म्हंटल
की नात संपत का रे ?
असाच जर असत तर
खुडूनी पण फुले
गंधित का होती रे
पाण्यात विसळूनही
मेहंदी का रंगते रे ?
तुला वजा करताच
मी ऋणात का उरते रे ?
माझ मन अजूनही
तुझ्याकडे धावते
तू दिलेल्या अश्रूंना
तूच पुसावं म्हणून
वेड वाट पाहत
-----कविता
No comments:
Post a Comment