हाराच्या ओझ्यांनी
सजलेली निर्जीव प्रेतं
कोंडलेल्या देवाच्या
करुणामय मूर्ती
आणि वाकलेले चौकातले
स्वाभिमानी पुतळे......
सगळ एक सारख
वाटू लागल आहे मला ......!!
---कविता
सजलेली निर्जीव प्रेतं
कोंडलेल्या देवाच्या
करुणामय मूर्ती
आणि वाकलेले चौकातले
स्वाभिमानी पुतळे......
सगळ एक सारख
वाटू लागल आहे मला ......!!
---कविता
No comments:
Post a Comment