सुखाचा अंधार
सुख
सुखाचा प्रकाश
निरांजनात तेवणारा
वातीसंगे तुपात भिजलेला
दिव्यतवाच्या त्यागातून साकारलेला
सुख
सुखाचा सूर्य
समाधाने होरपळलेला
सुखासाठीच तळपत राहिला
तेवून तेवून निरांजनाचा सूर्य झाला
सुखाचा सूर्य
सुखाच्या निरांजानाला
म्हणाला ……
"दुखाच्या अंधाराला आशेचा किरण असतो
सुखाच्या अंधाराला कोणताच अंत नसतो
सुख सुखात आंधळा झालेला
उजेडातच ठेचकळेलेला”
-----कविता
सुख
सुखाचा प्रकाश
निरांजनात तेवणारा
वातीसंगे तुपात भिजलेला
दिव्यतवाच्या त्यागातून साकारलेला
सुख
सुखाचा सूर्य
समाधाने होरपळलेला
सुखासाठीच तळपत राहिला
तेवून तेवून निरांजनाचा सूर्य झाला
सुखाचा सूर्य
सुखाच्या निरांजानाला
म्हणाला ……
"दुखाच्या अंधाराला आशेचा किरण असतो
सुखाच्या अंधाराला कोणताच अंत नसतो
सुख सुखात आंधळा झालेला
उजेडातच ठेचकळेलेला”
-----कविता
No comments:
Post a Comment