आकाश
आकाश माझ्या मनातल
तारकांच्या विश्वातल
कातरवेळी मंथरलेल
दिशादिशातून गहिवरलेल
आकाश माझ्या रंगातल
गर्द निळ्या छायेतल
इंद्रधुंच्या थेंबातल
श्रीरंगाच्या मोरपंखातलं
आकाश आईच्या ममतेल
बरसुनी ओथंबलेल
भेटीच्या ओढीने
जमिनीला टेकलेल
आकाश माझ्या आशेतल
चिमणीच्या पंखातलं
इवल्या इवल्या नेत्रातल
मिणमिणत्या स्वप्नातलं
आकाश अथांग पसरलेलं
अनंतकोटी मायेतल
सारयात सामावलेलं
तरीही माझ्यात उरलेलं
-----कविता
आकाश माझ्या मनातल
तारकांच्या विश्वातल
कातरवेळी मंथरलेल
दिशादिशातून गहिवरलेल
आकाश माझ्या रंगातल
गर्द निळ्या छायेतल
इंद्रधुंच्या थेंबातल
श्रीरंगाच्या मोरपंखातलं
आकाश आईच्या ममतेल
बरसुनी ओथंबलेल
भेटीच्या ओढीने
जमिनीला टेकलेल
आकाश माझ्या आशेतल
चिमणीच्या पंखातलं
इवल्या इवल्या नेत्रातल
मिणमिणत्या स्वप्नातलं
आकाश अथांग पसरलेलं
अनंतकोटी मायेतल
सारयात सामावलेलं
तरीही माझ्यात उरलेलं
-----कविता
No comments:
Post a Comment