Pages

Wednesday, 1 October 2014

समाधी -संग्राम

समाधी -संग्राम 

कल्पनेच्या वादळात 
सापडले आहे 
कदाचित हरवले आहे 
आत्मसुखाचे गलबत 
जगण्याची धूळ 
उडत नाही 
या निर्वातात 
मी माझ्याच 
समाधी -संग्रामात


----कविता 

No comments:

Post a Comment