Pages

Wednesday, 1 October 2014

माणसांचा समुद्र

माणसांचा समुद्र 

माणसांच्या समुद्रात 
माणूस म्हणून जगता येईल 
असे वाटत नाही 
वाळवंटातच रहावे 
एकाकी उन झेलून   
इथे मात्र भेटावी वाटतात 
कल्पनेतली माणस 
मृगजळ होऊन 


----कविता 

No comments:

Post a Comment