अभिव्यक्ती
तुझ्या माझ्यातले अद्वैत
श्यामप्रभा गुणामध्ये
माझे शब्द तुझ्या अवकाशात
माझे प्राण तुझ्या श्वासात
सारे आहे अवघे
माझे पाठांतर
की तुझा अनुवाद ?
माझ्या प्रश्नार्थातली तुर्या
तुझ्या समाधानी
चेहऱ्यावर
"अभिव्यक्ती "
----कविता
No comments:
Post a Comment