Pages

Tuesday, 28 October 2014

काव्य लाघव

काव्य लाघव 

अंगणात दिव्याची सृष्टी
सोपे सुलभ तुझे अक्षर
वाचणे ना उमजते मला
अश्रूमधुनी काव्य लाघव 

भाजलेले ओष्ठ माझे 
मंद उष्ण तुझा अबोला 
दिठीतून बोल नच काही 
मौन वाहिले आहे तुला 


----कविता 

No comments:

Post a Comment