Pages

Wednesday, 1 October 2014

अनोळख

अनोळख  


तुझ्या श्वासात श्वास माझा 
तुझ्या दुःखात माझे दुःख 
तू ओळख वेदनांचे ऋतू   
तुझ्यावाचून मी अनोळख  

रंग गंध नाही या पावसाला 
शब्दफुलांनी पांघरले वेड 
अनादि सृष्टीने घातले कोडे 
तुझी माझी ना अद्याप भेट 

  
------कविता 

No comments:

Post a Comment