कविता एक आर्तता
Pages
Home
Wednesday, 1 October 2014
अभिजात
अभिजात
जन्म आणि म्रुत्यु
तुझ्या अभिजात कला
न पाहू शके मी सौंदर्य
माझी द्रुष्टी आंधळी
तुझ्यापर्यंत येण्याचे मार्ग
जन्म आणि म्रुत्यु
नाही अनंताची यात्रा
तुझ्या गर्भात रहिवास
----कविता
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment