कविता एक आर्तता
Pages
Home
Wednesday, 1 October 2014
शब्द
शब्द
भाषेला मातीचा गंध
धुळीशिवाय ओळख नाही
मनाची मनाला
दीर्घ प्रदेशाचे
शुभ्र कागदाचे वाळवंट
ओलांडून भेटीला यावा
कवितेचा झरा
तसे भेटत आहेत
सावल्यांचे उंट
एकेक 'शब्द ' होऊन
----कविता
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment